1} नारळाच्या कवटी पासून तबला तयार करणे:-
साहित्य;- नारळ ,पांढरा कागद,स्केच पेन,डींक,सुतळी दोरा.
कृती;-
फोडलेल्या नारळाच्या अर्धगोलाकार कवट्या घ्या.कवटीच्या मोकळ्या बाजूस पांढरा कागद चिकटवा,त्यांनंतर कागदावर मधोमध तबल्यासारखे काळ्या रंगाचे गोल काढा.तसेच तुसर्या कवटीला सुद्धा करा. याच्यानंतर सुताळी चे बारीक बारीक तुकडे करून ते कवटीच्या आवती भवती काही अंतरावर चिकटवा .झाला ना आपला तबला तयार.
धन्यवाद ......
No comments:
Post a Comment