Monday, 7 September 2015

जागतिक साक्षरता दिनाच्या लाख लाख शुभेच्छा...

        ८ सप्टेंबर हा दिवस UNESCO ने जागतिक साक्षरता दिवस म्हणून घोषित केला आहे.या दिवसाचे हेच महत्व कि साक्षरते विषयी जन माणसात सजगता व जागरुकता निर्माण झाली पाहिजे.जगा मध्ये अविकसित व विकसनशील असे भरपूर देश आहेत कि त्यांच्यात साक्षरतेचे प्रमाण अत्यल्प आहे.मी तर म्हणेन ते अविकसित व विकसनशील का आहेत तर साक्षरतेचे प्रमाण कमी असल्यामुळे.
       केरळ हे आपल्या देशातील सर्वात साक्षर राज्य आहे.व बिहार हे सर्वात कमी साक्षरता असलेले राज्य आहे.आपल्याला हे दोन टोकाचे चित्र बदलवायचे आहे तेव्हा आजपासून आपण आस प्रण करूया कि माझ्या संपर्कात जो कोणी व्यक्ती येईल त्यास याचे महत्व पटवून सांगू व कृतीशील गोष्टी करू साक्षरते साठी.
                                  धन्यवाद...

2 comments: