जि.प.शाळा चीरेपाडा या ठिकाणी २६ नोव्हेंबर या दिवशी परिपत्रकानुसार "संविधान दिन " अतिशय उत्सहात साजरा करण्यात आला.या प्रसंगी SMC अध्यक्ष ,सदस्य ,पालक ,माता,सहशिक्षक ,मुख्याध्यापक उपस्थित होते.प्रथम गावातून फेरी काढण्यात आली.तद्नंतर शाळेमध्ये डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून ,संविधान सारेनामा याचे सामुहिक वाचन श्री.साबळे सर यांनी घेतले.श्री.जाधव सर यांनी या प्रसंगी मोलाचे विचार मांडले. अशा प्रकारे हा उत्सव आनंददायी वातावरणात पार पडला.
धन्यवाद ...
धन्यवाद ...
No comments:
Post a Comment